हा प्रश्न जो प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाला पडतो?

पहिलं आपण पाहुयात मार्केट या शब्दाचा अर्थ?
मार्केट म्हणजे जिथे वस्तूंची देवाण घेवाण होते, लोकं त्यांना हवी असलेली वस्तु खरेदी करण्यासाठी बाजारात जातात. अर्थात ‘बाजार’ म्हणजे इंग्रजीत आपण त्याला मार्केट असं म्हणतो.
शेअर बाजार म्हणजे काय ?
शेअर बाजार म्हणजे कंपन्यांच्या शेअर ची देवाण आणि घेवाण, अर्थात खरेदी आणि विक्री, शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर एका ठरवलेल्या किमतीत एक जन विकतो तर दूसरा तो खरेदी करतो.
इथे buy आणि sell म्हणजे काय असतं?
शेअर बाजारात buy याचा अर्थ, जर तुम्हाला कुठला ही शेअर खरेदी करायचा असेल आणि तुम्हाला खात्री असेल की तो तुम्ही विकत घेतलेल्या किमती पेक्षा वर जाणार आहे, या संदर्भाला buy असे म्हणतात.
शेअर बाजारात sell याचा अर्थ, तुम्ही विकत घेतलेला शेअर तुमच्या मुख्य किमतीपेक्षा जास्त किमतीत तुम्ही विकता, या संदर्भाला sell असे म्हणतात.

शेअर बाजारात दोन रंग कुठले असतात?
खरेदी (Buy) हिरवा.
विक्री (Sell) लाल.
शेअर बाजारची स्थापना कुठल्यासाली करण्यात आली?
शेअर बाजारची स्थापना १८७५
